What Does सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Mean?

[२५४] मुंबईतील शेवटच्या सामन्याबरोबर भारताने मालिकासुद्धा ३-२ अशी गमावली. कोहलीने मालिकेत ४९ च्या सरासरीने धावा केल्या.[२५५] भारताने कम बॅक करत पहिल्या क्रमांकावरच्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-० असे पराभूत केले आणि आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.[२५६] त्याने मालिकेमध्ये ३३.३३ च्या सरासरीने २०० धावा केल्या, ज्यात दिल्लीमधल्या शेवटच्या सामन्यातील ४४ आणि ८८ धावा होत्या.[२५७]

उपाख्य चिकू, किंग ऑफ क्रिकेट, रन मशीन, किंग कोहली

मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी

रोहितने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. यानंतर रोहितने दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. हा नो बॉल होता. फ्री हिटवर रोहितने पुन्हा षटकार ठोकला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा.

विश्लेषण: संत्र्याच्या निर्यातीचा प्रश्न अनुत्तरित का?

आं.ए.सा. पदार्पण (१७५) २२ डिसेंबर २००८: वि श्रीलंका

चॅम्पियन्स ट्रॉफी २००९ पुढे ढकलली गेल्या नंतर जायबंदी शिखर धवनच्या जागी कोहलीची सप्टेंबर २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध अनधिकृत कसोटी मालिकेसाठी भारत अ संघात निवड झाली.[५९] दोन सामन्यांच्या मालिकेत त्याला एकदाच फलंदाजी मिळाली, त्यात त्याने ४९ धावा केल्या.[६०] त्यानंतर त्याच महिन्यात तो निस्सार ट्रॉफीमध्ये एसएनजीपीएल विरुद्ध दिल्लीकडून खेळला, आणि दोन्ही डावांत तो ५२ आणि १९७ धावा करून सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला.

आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणमजवळ आढळला भला मोठा व्हेल शार्क, पाहा फोटो

सामन्यात रोहितने पाडला विक्रमांचा पाऊस

माझ्या पोटात दुसऱ्या व्यक्तीची विष्ठा ठेवायला मी तयार झालो कारण...

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा कर्णधार.[३५३]

कोहलीने २०१६ची सुरुवात मर्यादित षटकांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत ९१ आणि ५९ धावांनी केली. त्यामागोमाग त्याने मेलबर्न येथे चेंडूमागे एक धाव ह्या गतीने ११७ धावा केल्या आणि कॅनबेरा येथे ९२ चेंडूत १०६ धावा केल्या. मालिकेदरम्यान, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला, त्याने हा मैलाचा दगड केवळ १६१ डावांमध्ये पूर्ण केला, तसेच तो सर्वात जलद २५ शतके झळकावणारा फलंदाजसुद्धा ठरला. एकदिवसीय मालिकेमध्ये १-४ असा पराभव झाल्यानंतर, भारतीय संघाने टी२० मध्ये ऑस्ट्रेलियाला ३-० असा व्हाईटवॉश दिला.

^ नॉट गेटींग इनटू स्विंग ऑफ थिंग्स, विराट ऑन हिज नीज (इंग्रजी मजकूर) ^ तांत्रिक, read more नॉक आऊट (इंग्रजी मजकूर) ^ दबावाखाली कोहलीच्या फलंदाजीला धार येते (इंग्रजी मजकूर) ^ विराट कोहलीः प्रतिभावान, टेंम्परामेंट आणि क्रिकेटमधील बुद्धिमत्ता असलेला भारतीय फलंदाज (इंग्रजी मजकूर) ^ "विराट कोहली: भारतीय क्रिकेटचा फ्लॅग-बिअरर (इंग्रजी मजकूर)".

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *